ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सावंतवाडी येथे मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थी व समाजसेवकांचा ७ जून रोजी गौरव समारंभ.

सावंतवाडी येथे मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थी व समाजसेवकांचा ७ जून रोजी गौरव समारंभ.

प्रकाशन: 03 Jun 2025 02:29 PM
वाचन संख्या 30

सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : दहावी, बारावीच्या परीक्षेत ७० टक्के च्या वर गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ ७ जून रोजी संध्याकाळी चार वाजता यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल शिल्पग्राम, सावंतवाडी येथे होणार आहे.

याप्रसंगी कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, युवराज लखमराजे भोसले हे उपस्थितीत रहाणार आहेत.

दरवर्षी दहावी बारावीच्या परीक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येतो, यावर्षी ७०% च्या वरील विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच ९०% च्या वर गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान यावेळी संपन्न होणार आहे. तसेच सामाजिक, सांस्कृतिक व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मराठा समाज बांधवांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार होणार आहे.

विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली नसेल तर कार्यक्रमापूर्वी अर्धा तास उपस्थित राहून नाव नोंदणी करावी, आवाहन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 441

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स