आमदार निलेश राणे यांच्या हस्ते शिरवंडे दलितवस्ती किर्लोस रस्त्यावरील पुलाचे ५ जून रोजी लोकार्पण.
मालवण | ब्यूरो न्यूज : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून शिरवंडे दलितवस्ती किर्लोस रस्त्यावर पुलाची उभारणी करण्यात आली आहे. या पुलाचा लोकार्पण गुरुवार, ५ जून रोजी दुपारी १२ वाजता आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
या सोहळ्याला शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पंचक्रोशीतील पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी उपस्थित राहावे, आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)