शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नूतन पोलिस अधिक्षकांची घेतली सदिच्छा भेट.
मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा नूतन पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांची पदाधिकाऱ्यांनी भेट घेत शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, उप जिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, युवासेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख हर्षद पारकर, महिला आघाडी मालवण तालुका प्रमुख मधुरा तुळसकर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)