जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठक.
पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्व आपत्कालीन सेवांचे संपर्क क्रमांक जतन करायचे केले आवाहन.
सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ संपर्कासाठी संपर्क क्रमांक उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संबंधित विभागांनी आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी २४ मे रोजी झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत दिले.
पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ साहाय्य मिळावे, यासाठी प्रशासनाने संबंधित यंत्रणांचे साहाय्य क्रमांक (हेल्पलाईन नंबर) उपलब्ध करून दिले आहेत. कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास ती आटोक्यात आणण्यासाठी संबंधित यंत्रणांचे साहाय्य घेता येईल. जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या सर्व आपत्कालीन सेवांचे संपर्क क्रमांक प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे. ते सर्वांनी जतन करून तसेच नोंद करून ठेवणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
महत्वाचे संपर्क क्रमांक :
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्ग
अपघात कक्ष – 02362-228901, डॉ. विजय वाघमारे, उप-वैद्यकिय अधिक्षक, 7498085589, डॉ. रोहित हेरेकर-8605512787, जिल्हा समन्वय अधिकारी, जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरी, डॉ. सुबोध इंगळे – 9421303871, महिला व बाल रुग्णालय, कुडाळ, डॉ. भगवान तेलंग -9833436721, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी- डॉ. डी. ए. ऐवाळे 9763132262, 7020636550, उपजिल्हा रुग्णालय कणकवली- डॉ. विजय रेड्डी – 8329028015, 9637296377, उपजिल्हा रुग्णालय शिरोडा, डॉ. प्रवीण देसाई -8805223189, 9422632092, उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला -डॉ. एस.जे. सावंत – 9421265900, ग्रामीण रुग्णालय, दोडामार्ग -डॉ. आकाश एडके -9322718454, 8766497397, ग्रामीण रुग्णालय, कुडाळ – डॉ. एस.ए. वाळके-9423343119, 7972813303, ग्रामीण रुग्णालय, देवगड- डॉ. प्रकाश पातोडेकर – 8422072044, ग्रामीण रुग्णालय मालवण डॉ. एस.डी. पोळ- 9421234378, 9359398261, ग्रामीण रुग्णालय, कट्टा – डॉ. एस.डी. पोळ- 9421234378, 9359398261, ग्रामीण रुग्णालय, वैभववाडी – डॉ. ए.एन. नराटे 9960409165
सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी 02363-272214
सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली 02367-232124 /8275589124
पुर नियंत्रण कक्ष- 7391034851 (02362-228717) संदीप लिखारे, उप कार्यकारी अभियंता 9422055079, विनय खोचरे – 9422373699, लक्ष्मण तारु – 7020840904
उप वनसंरक्षक, सावंतवाडी- 02363-272005
जलसंपदा विभाग- 9404396131
मत्स्यव्यवसाय विभाग, सिंधुदुर्ग- 02365-252007
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय – 02362-229050
एम.आय.डी.सी. अग्निशमन केंद्र- 02362-223178
एसटी सेवा- (आगार व्यवस्थापक)
सावंतवाडी- निलेश गावित- 9823373071
मालवण – अनिरुध्द सूर्यवंशी- 8275025406
कणकवली- अजय गायकवाड 9370464319
देवगड- विजयकुमार घोलप – 9860450043
विजयदुर्ग – विवेक जमाले 9545652543
कुडाळ- रोहित नाईक – 9960399089
वेंगुर्ला- राहुल कुंभार- 8888998738
भारत संचार निगम लिमिटेड
देवगड – हिरामणी सुधाकर, कणकवली – मुल्ला मुबिन 9403964226 कुडाळ – बलवंत कुमार- 9403468135 मालवण – गोवेकर विलास – 9423586933 सावंतवाडी – पुण्यवंत पी. आर.- 9449081400 वेंगुर्ला- एस.टी. कामत – 9423053900
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)