माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.
ब्यूरो न्यूज : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून दर्शन घेतले. यावेळी सौ. स्नेहा नाईक, राजवर्धन नाईक, नंदिनी नाईक, श्री सतीश नाईक व कुटुंबीय, श्री सुशांत नाईक व कुटुंबीय, श्री संकेत नाईक व कुटुंबीय यांच्यासह संपूर्ण नाईक परिवाराने गणरायाची पूजा करून दर्शन घेतले. यावेळी नाईक कुटुंबियांनी सर्व गणेशभक्तांना उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी, समाधान प्राप्त होण्यासाठी गणरायाकडे साकडे घातले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)