मालवणात जोरदार पाऊस…!
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहर व परिसरात २० मे रोजी दुपारपासून अवकाळी पाऊस सुरू झाला. संध्याकाळ होण्याआधी थोडी उघडीप होईल असे वातावरण होते परंतु संध्याकाळी ५.३० नंतर अवकाळी पावसाने पुन्हा जोर धरला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)