चिंदर येथील दशावतार नाट्यप्रयोग रद्द.
आचरा : मालवण तालुक्यात आज २० मे २०२५ रोजी झालेल्या पावसाचा परिणाम चिंदर गावातही झाला आहे. आज साई मंदिर (चिंदर बाजार ) येथे दशावतार नाट्यप्रयोग देखिल रद्द करण्यात येत असल्याचे साई समिती चिंदर बाजार यांच्यावतीने सांगण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
या संदर्भात पुढील बाबतीत संबंधितांना कळवण्यात येईल अशी माहिती मिळत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)