मालवण बसस्थानक नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा २२ मे रोजी.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण बसस्थानक नूतन इमारत लोकार्पण सोहळा गुरुवार २२ मे रोजी सकाळी ११ वा. आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे, माहिती भाजपा मालवण शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)