ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
साळेल येथील माजी पं. स. सदस्य, सरपंच यांच्यासह उबाठा गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.

साळेल येथील माजी पं. स. सदस्य, सरपंच यांच्यासह उबाठा गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.

प्रकाशन: 19 May 2025 05:36 PM
वाचन संख्या 45

आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची उपस्थिती.

मालवण | ब्यूरो न्यूज : शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मालवण तालुक्यातील साळेल गावात उबाठा गटाला जोरदार धक्का दिला आहे. येथील माजी पं. स. सदस्य कमलाकर गावडे, सरपंच रवींद्र साळकर यांच्यासह उबाठा गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निलेश राणे, दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

प्रवेश कर्त्यांमध्ये माजी उपसरपंच गणपत पडवळ, ग्रामपंचायत सदस्य भानजी गावडे, माजी सरपंच नाना परब यांचा समावेश आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, मंदार लुडबे, हेमंत चव्हाण, बाबू चव्हाण, मोरजे उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स