ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
दहावीच्या परीक्षेत टोपीवाला हायस्कूल मालवणचा १००% निकाल.

दहावीच्या परीक्षेत टोपीवाला हायस्कूल मालवणचा १००% निकाल.

प्रकाशन: 13 May 2025 05:25 PM
वाचन संख्या 80

प्रशालेतील दोन विद्यार्थी ‘शंभर नंबरी’ गुणांचे यशवंत..!

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण येथील अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. शाळेमधून परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व १२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाळेतील आर्या अजित राणे व श्रेयस चंद्रशेखर बर्वे या दोन्ही विद्यार्थ्यांनी प्रत्येकी १०० टक्के गुण मिळवून प्रशालेसह मालवण तालुका व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावीत नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे.

या शाळेतून निशांत शरद धुरी याने ४८९ गुण मिळवीत द्वितीय क्रमांक मिळविला. तर अमूल्या हेमंत साटम हिने ४८८ गुण मिळवीत तृतीय क्रमांक मिळविला. आर्या समीर लवू (४८४) हिने चतुर्थ क्रमांक तसेच सायली विनायक भिलवडकर (४८१) व जिज्ञासा शिवराम सावंत (४८१) यांनी पाचवा क्रमांक मिळविला.

यशस्वी विद्यार्थ्यांचे मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुदेश मयेकर, सचिव विजय कामत, मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स