दहावीच्या परीक्षेत कोकण विभागाचा निकाल ९८.८२ टक्के.
मालवण | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचा दहावीचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाने निश्चित केलेल्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल.
राज्याचा निकाल ९४.१० टक्के लागला असून सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे.
विभागनिहाय निकाल :
कोकण : ९८.८२ टक्के
पुणे : ९४.८१ टटक्के
नागपूर : ९०.७८ टक्के
संभाजीनगर : ९२.८२ टटक्के
मुंबई : ९५.८४ टक्के
कोल्हापूर : ९६.७८ टक्के
अमरावती : ९२.९५ टक्के
नाशिक : ९३.०४ टक्के
लातूर : ९२.७७ टटक्के
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)