भक्ती परब या बालिकेचे उपचारादरम्यान निधन
मसुरे | प्रतिनिधी: आंगणेवाडी येथील भक्ती गणेश परब – वराडकर (१३ वर्ष) या बालिकेचे उपचारादरम्यान मुंबई येथे निधन झाले. पश्चात आई, वडील, काका, काकी, आजोबा, बहीण असा परिवार आहे. आंगणेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश परब यांची मुलगी होय.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)