ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवण पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यांचा सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ कार्यकारणीच्या वतीने ओरस येथे सत्कार.

मालवण पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यांचा सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ कार्यकारणीच्या वतीने ओरस येथे सत्कार.

प्रकाशन: 05 May 2025 08:48 PM
वाचन संख्या 66

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ कार्यकारणीच्या वतीने मालवण पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यांचा ओरस येथे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक, पत्रकार भवन सिंधुदुर्गनगरी येथील कॉन्फरन्स हॉल येथे जिल्हा कार्यकारणी बैठकीत हा सत्कार संपन्न झाला.

जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर यांनी पत्रकार समितीच्या पुढील कार्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव बाळ खडपकर यांनी केले. यावेळी परिषद प्रतिनिधी गणेश जेठे, सचिव बाळ खडपकर, उपाध्यक्ष आनंद लोके, संतोष राऊळ, बंटी केनवडेकर, मालवण तालुका पत्रकार समिती पालक तथा जिल्हा कार्यकारणी सदस्य अमित खोत, जिल्हा कार्यकारणी सदस्य राजन नाईक, लक्ष्मीकांत भावे, प्रशांत वाडेकर, सुहास देसाई, हेमंत कुलकर्णी, विजय पालकर, रत्नदीप गवस, लहू महाडेश्वर, लोके यांसह सर्व तालुक्यातील अध्यक्ष उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स