ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मसुरे डांगमोडे येथे अंमली पदार्थ मुक्त सिंधुदुर्ग अभियान जनजागृती फेरी.

मसुरे डांगमोडे येथे अंमली पदार्थ मुक्त सिंधुदुर्ग अभियान जनजागृती फेरी.

प्रकाशन: 05 May 2025 12:50 PM
वाचन संख्या 37

मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे व सहकारी पोलीसांची मार्गदर्शनपर उपस्थिती.

मसुरे | प्रतिनिधी : मसुरे डांगमोडे येथे ‘अमली पदार्थ मुक्त सिंधुदुर्ग अभियान’ जनजागृती फेरी मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी श्री देव रवळनाथ मंदिर येथे उपस्थित  ग्रामस्थांना अंमली पदार्थ मुक्ती शपथ दिली व नशामुक्ती बाबत मार्गदर्शन केले.

यावेळी मसुरे बिट अंमलदार प्रमोद नाईक, मसुरे पोलीस विवेक फरांदे यांचे सहकार्य लाभले. यावेळी माजी प. स. सदस्य सौ. गायत्री ठाकूर, पोलीस पाटील सोमा ठाकूर, शशांक ठाकूर, साईप्रसाद बागवे, प्रेरणा येसजी, प्राजक्ता पेडणेकर, सुरेखा गावकर, अभिजित दुखंडे, सोनल भोगले, ऐशाबी सय्यद आदी पोलीस पाटील यांच्यासह बहुसंख्य डांगमोडे ग्रामस्थ, उपस्थित होत्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 277

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स