ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वायंगवडे ग्रामपंचायतचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सन्मान!

वायंगवडे ग्रामपंचायतचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सन्मान!

प्रकाशन: 04 May 2025 12:56 PM
वाचन संख्या 43

मसुरे | प्रतिनिधी : आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव स्पर्धेत मालवण तालुक्यातील वायंगवडे ग्रामपंचायतीने तालुकास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते वायंगवडे ग्रामपंचायतला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जि. प. मुख्य कार्य अधिकारी जगदीश खेबूडकर, अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. यासह वायंगवडे गावचे सरपंच सौ. विशाखा सकपाळ, उपसरपंच श्री. विनायक परब, ग्रामपंचायत अधिकारी श्री. के.आर. दळवी, ग्रामपंचायत सदस्य श्री. आनंद सावंत, सौ. सुषमा परब, सौ. सानिका सकपाळ, सौ. सानिका राणे, ग्रामपंचायत कर्मचारी स्वप्निल सुद्रिक, केंद्र चालक भक्ती परब, आशा स्वयंसेविका सौ.संगीता राणे, प्रशिक्षक सायली परब आदि उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 297

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स