महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण.
सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र दिन तसेच सिंधुदुर्ग जिल्हा स्थापना वर्धापन दिन, कामगार दिवस निमित्त सिंधुनगरी येथील पोलिस परेड ग्राऊंडवर शासकीय ध्वजारोहण केले.
यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर अन्य अधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरीक व विद्यार्थी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)