ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त आ. निलेश राणेंच्या हस्ते कुडाळ तहसील कार्यालयात ध्वजारोहण.

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त आ. निलेश राणेंच्या हस्ते कुडाळ तहसील कार्यालयात ध्वजारोहण.

प्रकाशन: 01 May 2025 08:37 PM
वाचन संख्या 79

कुडाळ | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त व कामगार दिनानिमित्त कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते कुडाळ तहसीलदार कार्यालयात ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला वंदन करण्यात आले.

याप्रसंगी तहसीलदार श्री. वीरसिंग वसावे, प्रांत अधिकारी सौ. ऐश्वर्या काळुशे, मुख्याधिकारी श्री. अरविंद नातू, नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर, सौ. दिपलक्ष्मी पडते, श्री. दादा साईल यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स