ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मालवणात १ मे रोजी ज्येष्ठ  साहित्यिका वैशाली पंडित यांचे कथा वाचन.

मालवणात १ मे रोजी ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित यांचे कथा वाचन.

प्रकाशन: 29 Apr 2025 07:36 PM
वाचन संख्या 187

अभियान आम्ही मालवणीच्या वतीने ‘चला, वाचू आनंदे ! मावळत्या दिनकराच्या साक्षीने’ साहित्यिक उपक्रमाचे चौथे पुष्प.

मालवण : अभियान आम्ही मालवणीच्या वतीने ‘चला , वाचू आनंदे ! मावळत्या दिनकराच्या साक्षीने’ साहित्यिक उपक्रमा अंतर्गत, गुरूवार १ मे रोजी ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित यांच्या कथा वाचनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. मालवण राॅक गार्डन येथे संध्याकाळी ६ ते ७ यावेळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून हे या कार्यक्रमाचे चौथे पुष्प असेल.

या कार्यक्रमासाठी सर्वांना खुला प्रवेश असून साहित्यप्रेमींच्या उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स