ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
अभिनेता सोनू सूद यांची पत्नी बचावली.

अभिनेता सोनू सूद यांची पत्नी बचावली.

प्रकाशन: 25 Mar 2025 06:20 PM
वाचन संख्या 139

मुंबई – नागपूर महामार्गावर कारचा भीषण अपघात.

मुंबई | ब्यूरो न्यूज : चित्रपट अभिनेता सूद यांच्या पत्नी सोनाली सूद यांच्या कारचा अपघात झाला आहे. हा अपघात मुंबई नागपूर महामार्गावर घडला. सूद यांची पत्नी सोनालीच्या कारला मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर अपघात झाला. त्या बहिणी आणि पुतण्यासोबत प्रवास करत होत्या. अपघातात कार ट्रकखाली चिरडली. सध्या त्यांच्यावर नागपूरमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना २४ मार्च रोजी रात्री उशिरा घडली.

सूद यांना पत्नीच्या अपघाताची माहिती मिळताच ते रुग्णालयात पोहोचले. एका प्रवक्त्याने घटनेची पुष्टी केली आणि सांगितले की अभिनेता सध्या या कठीण काळात त्याच्या कुटुंबासोबत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूद यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आणि सांगितले की त्याची पत्नी आता ठीक आहे व हा एक देवाचा चमत्कार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स