ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
त्रिशाला कदम यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

त्रिशाला कदम यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार.

प्रकाशन: 19 Mar 2025 04:37 PM
वाचन संख्या 103

मसुरे | प्रतिनिधी : तालुक्यातील कांदळगावच्या त्रिशाला कदम यांना पंचशील ट्रस्ट ओरोस, आदर्श नगर सिंधुदुर्ग यांच्यावतीने शीला खोटलेकर स्मृती राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन ठाणे पश्चिम येथे मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी भंते संघरत्न, ट्रस्टचे अध्यक्ष संजय खोटलेकर, वृंदा पेंडूरकर अजित सोनवडेकर, सिद्धार्थ जंगम, पराग तांबे, अमर जाधव, शितल पवार, दिनेश जाधव, आणि पंचशील ट्रस्टचे सदस्य सदस्य उपस्थित होते.

त्रिशाला कदम यांच्या पुरस्काराबाबत कांदळगाव, मसुरे, भागातून अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स