ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वेरली येथे ग्रामसंवाद उपक्रम.

वेरली येथे ग्रामसंवाद उपक्रम.

प्रकाशन: 15 Feb 2025 04:21 PM
वाचन संख्या 54

मसुरे | प्रतिनिधी : वेरली ग्रामपंचायत येथे पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे मालवण यांच्यामार्फत ग्रामसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी घन:शाम आढाव, मालवण पोलीस ठाण्याच्या पोलीस उप निरीक्षक श्रीमती पी. ए. खोत उपस्थित होत्या. यावेळी सायबर क्राईम, आर्थिक ऑनलाइन फसवणूक, मोबाइल वापर आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामस्थांच्या समस्या त्या त्या विभागापर्यंत पोहोचवून त्यावर योग्य तो मार्ग काढण्यात येईल असे आश्वासित करण्यात आले. ग्रामस्थांच्या विविध समस्यावर चर्चा करण्यात आली.

यावेळी सरपंच धनंजय परब, पोलीस अंमलदार विवेक फरांदे, उपसरपंच दिनेश परब, ग्रामसेविका एम. एम. कुणकवळेकर, पूजा वेरलकर, सुवर्णा परब, नम्रता मेस्त्री, आरोग्य सेविका एस. व्ही. धुरी, अनंत भोगले, उमेश खराबी, किरणकुमार डोइगड, अविनाश उबाळे, वामन परब, भाग्येश परब, प्रमोद परब, एस. एस. चव्हाण आदी उपस्थित होते. स्वागत सरपंच धनंजय परब यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 301

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स