ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सजग राहुन फसवणूक टाळा…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सजग राहुन फसवणूक टाळा…!

प्रकाशन: 14 Feb 2025 12:32 PM
वाचन संख्या 40

तिरवडे येथे ग्रामसंवाद कार्यक्रमात मालवण पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे यांचे मार्गदर्शन.

मसुरे | प्रतिनिधी : आणि पोलीस प्रशासन यामध्ये चांगला संवाद व्हावा यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सायबर गुन्हे अलीकडच्या काळात वाढले आहेत. ांनी सजग राहत फसवणूक होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी तिरवडे येथे केले. श्री. प्रवीण कोल्हे यांनी ग्रामपंचायत तिरवडे येथे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसंवाद कार्यक्रमात मार्गदर्शन केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी सायबर गुन्हे, मोबाईल वापराबाबत ओटीपी, कसे गुन्हे घडतात आणि त्यापासून कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे याविषयी पो. नी. प्रवीण कोल्हे यांनी माहिती दिली.

यावेळी तिरवडे गावच्या सरपंच सौ रेश्मा उमेश गावडे, उपसरपंच सुशील गावडे, ग्रामपंचायत सदस्य सुमित मेस्त्री, विशाखा गावडे, तिरवडे पोलिस पाटील संतोष जामसांडेकर, नांदोस,तळगाव, वराड पोलिस पाटील, कृषी सहाय्यक सौंगडे, शिक्षक ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील महिला बचत गटातील अध्यक्ष,सदस्य, ग्राम संघाचे पदाधिकारी, महिला, ,ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते .सर्व मान्यवर व ांचे आभार श्री जयंद्रथ परब यांनी मानले. तर सूत्रसंचालन जयंद्रथ परब यांनी केले

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 448

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स