ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
किर्लोस चव्हाणवाडी येथे उभारलेल्या सभामंडपाचे वैभव नाईक यांच्या हस्ते लोकार्पण.

किर्लोस चव्हाणवाडी येथे उभारलेल्या सभामंडपाचे वैभव नाईक यांच्या हस्ते लोकार्पण.

प्रकाशन: 14 Feb 2025 10:53 AM
वाचन संख्या 94

श्री संत शिरोमणी रविदास महाराज जयंतीचे औचित्य.

ब्यूरो न्यूज : किर्लोस चव्हाणवाडी येथे बुधवारी श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीचे औचित्य साधून माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून किर्लोस चव्हाणवाडी येथे उभारण्यात आलेल्या सभामंडपाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी श्री संत शिरोमणी रविदास महाराज प्रतिष्ठानच्या वतीने वैभव नाईक यांचा सत्कार करत आभार मानण्यात आले. समाज बांधवांना संघटित करण्यासाठी चर्मकार समाज मंडळ राबवित असलेल्या उपक्रमांचे वैभव नाईक यांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्नती मंडळाचे मालवण तालुका अध्यक्ष हरेश चव्हाण, सचिव श्री. कोरे सर, किर्लोस सरपंच साक्षी चव्हाण, माजी सरपंच प्रदीप सावंत, उद्योजक बाबा सावंत,अजित लाड,रामगड सरपंच शुभम मठकर, उद्योजक बाळा मठकर, श्री संत शिरोमणी रविदास महाराज प्रतिष्ठान किर्लोसचे अध्यक्ष गुरुनाथ चव्हाण, शाखाप्रमुख विकास लाड, प्रवीण घाडीगावकर, राजू परुळेकर, पंढरीनाथ घाडीगावकर, स्वानंद भावे, अमित फोंडके,विलास घाडीगावकर,सुभाष धुरी, दशरथ घाडीगावकर, किशोर लाड, मानसी भावे, कांता भावे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 445

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स