ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आडवली येथे शिवजयंती उत्सवा निमित्त जिल्हास्तरीय खुली एकपात्री अभिनय स्पर्धा.

आडवली येथे शिवजयंती उत्सवा निमित्त जिल्हास्तरीय खुली एकपात्री अभिनय स्पर्धा.

प्रकाशन: 04 Feb 2025 10:54 AM
वाचन संख्या 169

आचरा | प्रतिनिधी : आडवली येथील सनराईज शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्ताने रात्रौ ठीक ९ वाजता जिल्हास्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा संपन्न होणार आहे. ही स्पर्धा खुल्या वयोगटासाठी असून स्पर्धेचा विषय हा शिवकालीन/ संतकालीन व्यक्तिरेखा-प्रसंग सादरीकरण हा आहे. विजेत्या पहिल्या ५ स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून स्पर्धेची नियमावली व नोंदणीसाठी मिलिंद चव्हाण- 9403229230 / 9322191369 यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती देण्यात आली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स