ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
लोरे नं. २ जि. प. विभागाच्या विभागप्रमुख पदी सूर्यकांत परब यांची नियुक्ती.

लोरे नं. २ जि. प. विभागाच्या विभागप्रमुख पदी सूर्यकांत परब यांची नियुक्ती.

प्रकाशन: 04 Jan 2025 03:53 PM
वाचन संख्या 75

माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र.

ब्यूरो न्यूज : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी लोरे नं. २ जिल्हा परिषद विभागाच्या विभागप्रमुख पदी सूर्यकांत सदाशिव परब यांची नियुक्ती केली असून सदर नियुक्तीचे पत्र माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते देऊन सूर्यकांत परब यांचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके, वैभववाडी माजी सभापती लक्ष्मण रावराणे, सचिन सावंत,महिला तालुका प्रमुख नलिनी पाटील, सिद्धेश राणे उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स