ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
तालुकास्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा.

तालुकास्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा.

प्रकाशन: 01 Jan 2025 02:39 PM
वाचन संख्या 91

रोटरी क्लब ऑफ मालवण आयोजीत व रो. अपूर्व फर्नांडिस पुरस्कृत उपक्रम.

मालवण | ब्यूरो न्यूज : रोटरी क्लब मालवण आयोजित व रो. अपूर्व फर्नांडिस पुरस्कृत शालेय विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय पाढे पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

जय गणेश स्कूल, मालवण येथे १३ जानेवारी रोजी दुपारी २ ते ६ यावेळेत ही स्पर्धा संपन्न होणार आहे. ही स्पर्धा ५ वी ते ७ वी व ८ वी ते १० वी अशा दोन गटात घेण्यात येणार आहे. ५ वी ७ वी गटातील विजेत्यांना प्रथम क्रमांक १००० व चषक, क्रमांक ७०० रुपये तर तृतीय क्रमांक ५०० रुपये आणि ८ वी ते १० वी गटातील विजेत्यांना प्रथम क्रमांक १२०० व चषक, क्रमांक १००० रुपये आणि तृतीय क्रमांक ७०० रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना नांव नोंदणी लिमये हॉस्पिटल (9422076805 / 02365 252266) येथे १० जानेवारी पर्यंत करता येणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन रोटरी क्लब मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स