मालिनी अमरे ठरल्या द राॅयल पेजंट मिस महाराष्ट्र २०२४ च्या उपविजेत्या.
वेंगुर्ले | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा वेळागरच्या मालिनी मदन अमरे, द राॅयल पेजंट मिस महाराष्ट्र २०२४ च्या उपवविजेत्या ठरल्या. ही स्पर्धा पुणे, आळदी येथे संपन्न झाली.
ही स्पर्धा साई तापकीर द राॅयल पेजंट प्राॅडक्शन यांनी आयोजीत केली होती. या स्पर्धेतील अंतिम फेरीत उल्लेखनीय कामगिरी करुन मालिनी अमरे यांनी उपविजेतेपद मिळवले. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)