मालोंड येथे ६ डिसेंबर रोजी दशावतार नाट्यप्रयोग.
मसुरे | प्रतिनिधी : मालोंड बेलाचीवाडी श्री देव नारायण मंदिर येथे ६ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता श्री कलेश्वर दशावतार मंडळाचा ‘शतग्रीव संहार’ हा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)