ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
मिशन युवा स्वास्थ अभियानाचा होतोय उद्या कणकवली कॉलेज येथे शुभारंभ...!

मिशन युवा स्वास्थ अभियानाचा होतोय उद्या कणकवली कॉलेज येथे शुभारंभ...!

प्रकाशन: 24 Oct 2021 10:46 PM
वाचन संख्या 65

जि.प.अध्यक्ष सौ.संजना सावंत यांनी दिली माहिती…

कणकवली काॅलेज येथून होईल प्रातिनिधीक शुभारंभ..

                                                                                                   कणकवली | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘मिशन युवा स्वास्थ covid-19 लसीकरण’, या स्वास्थ्य सक्षमीकरण उपक्रमाअंतर्गत  18 वर्षांवरील सर्व विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण अभियानाची सुरुवात उद्या दिनांक 25 ऑक्टोबरपासून कणकवली कॉलेज, कणकवली येथे सकाळी 10.00 वाजता,जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरोग्य विभागाकडून सुरुवात होणार आहे.
जि.प.अध्यक्ष सौ.संजना सावंत स्वतः जातीने जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक व इतर आरोग्यविषयक उपक्रमांचा पाठपुरावा करत असतात आणि या उपक्रमासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न व आवाहन केलेले आहे.
उद्या एकाच दिवशी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये हे लसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ कणकवली कॉलेज येथे प्रातिनिधिक स्वरूपात होणार असल्याचे अध्यक्ष जि.प. सिंधुदुर्ग यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स