कुंभारमाठ येथे आज दुपारी भाजपा महायुतीचा महिला मेळावा.
मालवण | ब्यूरो न्यूज : शिवसेना भाजपा महायुतीचे कुडाळ मालवण मतदार संघातील उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ आज रविवार दि. १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वा. कुंभारमाठ येथील अथर्व मंगल कार्यालयात भाजपा महायुतीचा महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला सौ. निलम ताई राणे उपस्थित राहणार आहेत. तरी महिला वर्गाने या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मालवण तालुका भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)