ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आचरा येथे लागलेल्या आगीत भक्ती हार्डवेअरचं मोठं नुकसान.

आचरा येथे लागलेल्या आगीत भक्ती हार्डवेअरचं मोठं नुकसान.

प्रकाशन: 12 Nov 2024 07:21 PM
वाचन संख्या 137

निलेश राणेंकडून घटनास्थळी भेट व पहाणी.

ब्यूरो न्यूज : मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत आचरा येथील भक्ती हार्डवेअर दुकानातील माल जळून मोठे नुकसान झाले होते. याबाबत माहिती मिळताच निलेश राणे यांनी मंगळवारी दुपारी घटनास्थळी भेट देऊन गवळी कुटुंबाला धीर दिला.

यावेळी त्यांच्या सोबत भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस, राजन गांवकर, निलीमा सावंत, संतोष गांवकर, दिपक सुर्वे, आचरा उपसरपंच संतोष मिराशी, जयप्रकाश परुळेकर, प्रकाश मेस्त्री, मनोज हडकर, मुजफ्फर मुजावर, बाबू कदम, देवेंद्र हडकर, पळसंब सरपंच महेश वरक, महेंद्र घाडी, उदय घाडी, पंकज आचरेकर, रुपेश हडकर, आचरेकर यांसह अन्य शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी निलेश राणे यांनी भक्ती हार्डवेअर चे मालक विनोद गवळी आणि कुटुंबाला धीर दिला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 300

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स