ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चलो मालवण ; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मालवणमधील सभेसाठी शिवसैनिकांसह जनता उत्साही.

चलो मालवण ; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मालवणमधील सभेसाठी शिवसैनिकांसह जनता उत्साही.

प्रकाशन: 12 Nov 2024 06:43 PM
वाचन संख्या 90

शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची ही सभा म्हणजे आमदार वैभव नाईक यांच्या ऐतिहासिक विजयाची सभा ठरणार असल्याचा विश्वास.

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची, १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता टोपीवाला हायस्कूल मैदान, मालवण येथे शिवसेना मविआ उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ सभा संपन्न होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी व सर्वांना या सभेसाठी उपस्थित रहायचे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.

शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा आमदार वैभव नाईक यांच्या विजयाची ही सभा ऐतिहासिक विजयाची सभा ठरेल विश्वास असा विश्वास मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या वतीने व्यक्त केला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स