अजित तोंडवळकर यांचे निधन.
प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील पळसंब गावठणवाडी येथील मुंबईस्थित ग्रामस्थ श्री. अजित नरहरी तोंडवळकर वय ( ६१ वर्षे ) यांचे मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुलगा असा परिवार आहे. ते छायाचित्रकार म्हणून प्रसिद्ध होते
माजी सरपंच पळसंब व श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, पळसंब यांच्या वतीने सचिव चंद्रकांत गोलतकर यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
श्री. जयंतीदेवी सास्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब चे आजिव सभासद असलेल्या श्री. प्रदिप तोंडवळकर यांचे ते बंधु होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)