ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
मंगेश गांवकर यांची शिवसेना उप तालुकाप्रमुख पदी नियुक्ती.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मंगेश गांवकर यांची शिवसेना उप तालुकाप्रमुख पदी नियुक्ती.

प्रकाशन: 07 Nov 2024 01:36 PM
वाचन संख्या 268

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान.

मालवण | प्रतिनिधी : शिवसेना पक्षाच्या मालवण उप तालुकाप्रमुख पदी मंगेश बाळा गांवकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते मंगेश गांवकर यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना उप जिल्हाप्रमुख राजा गावडे, शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगांवर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गांवकर व तालुकाप्रमुख महेश राणे, आचरा विभागप्रमुख चंद्रकांत गोलतकर, महेश मांजरेकर, आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस , युवा जिल्हा संपर्कप्रमुख मंदार लुडबे, सोशल मिडिया प्रमुख मनोज हडकर, बाबू परुळेकर, बाबु कदम, उप तालुकाप्रमुख आशुतोष मयेकर, उपविभाग प्रमुख सतोष सावंत, अरुण घाडी, चिंदर युवा संघटक अमोल माळगावकर, उद्योजक अभय भोसले, पकंज आचरेकर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स