ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण, श्री देव रामेश्वर पालखी प्रदक्षिणा सोहळ्यात पुण्यक्षेत्र श्री मोरयाचा धोंडा येथे आ. वैभव नाईक यांनी घेतले दर्शन.

मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण, श्री देव रामेश्वर पालखी प्रदक्षिणा सोहळ्यात पुण्यक्षेत्र श्री मोरयाचा धोंडा येथे आ. वैभव नाईक यांनी घेतले दर्शन.

प्रकाशन: 02 Nov 2024 07:23 PM
वाचन संख्या 492

मालवण | प्रतिनिधी : मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण, श्री देव रामेश्वर यांच्या पारंपरिक वार्षिक पालखी प्रदक्षिणा सोहळ्यात आमदार वैभव नाईक यांनी पुण्यक्षेत्र श्री मोरयाचा धोंडा येथे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या सोबत हरी खोबरेकर, मंदार केणी, पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, तपस्वी मयेकर, प्रसाद आडवणकर, सिद्धेश मांजरेकर दत्ता पोईपकर, नितीन राउळ, तृप्ती मयेकर, निनाक्षी शिंदे मेथर, संदीप लाड, भाग्यश्री लाकडे आणि मालवणवासिय उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स