दत्ता सामंत यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती.
मालवण | प्रतिनिधी : नेते दत्ता सामंत यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज २७ ऑक्टोबरला श्री. दत्ता सामंत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या. यावेळी आमदार रविंद्र फाटक, संजय आग्रे आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
नेते दत्ता सामंत यांचे कार्यक्षेत्र कुडाळ मालवण कणकवली विधानसभा क्षेत्र असून त्यांचा कालावधी १ वर्षे असेल.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)