ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
युवासेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा प्रमुखपदी संदीप गांवकर.

युवासेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा प्रमुखपदी संदीप गांवकर.

प्रकाशन: 10 Oct 2024 06:49 PM
वाचन संख्या 141

आमदार वैभव नाईक, तालुका प्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, युवासेना प्रमुख समन्वयक मंदार ओरसकर, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या मार्गदर्शनाखाली निवड.

मालवण | ब्युरो न्यूज : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण शहरातील वार्ड क्र. ०६ येथे युवा सेना शाखा प्रमुख म्हणून संदीप शरद गांवकर यांची निवड करण्यात आली आहे. मालवण नगरपरिषद माजी बांधकाम सभापती व माजी नगरसेवक यतीन खोत यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झाली .यावेळी आमदार वैभव नाईक, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गांवकर यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

यावेळी मालवण कुडाळ मतदार संघाचे आमदार वैभव नाईक, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, मालवण नगरपरिषद माजी बांधकाम सभापती यतीन खोत, युवासेना तालुका प्रमुख समन्वयक मंदार ओरसकर, मालवण शहरप्रमुख बाबी जोगी, अक्षय भोसले, संकेत हसोळकर, पेंडूर विभागप्रमुख शिवा भोजने आदि शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स