ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य परिचर्या आणि प्रसवीका अभ्यासक्रमात कोकणसाठी पन्नास जागा राखीव...!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य परिचर्या आणि प्रसवीका अभ्यासक्रमात कोकणसाठी पन्नास जागा राखीव...!

प्रकाशन: 23 Oct 2021 02:57 AM
वाचन संख्या 120

कणकवली | उमेश परब : शैक्षणिक वर्ष http://localhost/news/public/uploads/2021 व http://localhost/news/public/uploads/2022 साठी सामान्य परिचर्या आणि प्रसवीका अभ्यासक्रम तीन वर्षांसाठी ठाणे,पालघर,रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. बारावी उत्तीर्ण व विज्ञान शाखेचे प्राधान्य अषलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी पुरुषांच्या सहा व महिलांच्या चौदा जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
हे अर्ज  परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, पहिला मजला ,सेंट जाॅर्जेस हाॅस्पिटल ,मुंबई येथे उपलब्ध आहेत .हे अर्ज दिनांक 25 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर सकाळी  10 ते सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत उपलब्ध असतील.
तरी इच्छुकांनी तिथे जाऊन खुल्या वर्गासाठी रुपये शंभर व मागासवर्गीय वर्गासाठी रुपये पन्नास या शुल्काप्रमाणे अर्ज घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स