ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी सिंधुरत्न फाऊंडेशनच्या वतीने वृद्धाश्रमात केले अन्नदान व आर्थिक मदत.

अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी सिंधुरत्न फाऊंडेशनच्या वतीने वृद्धाश्रमात केले अन्नदान व आर्थिक मदत.

प्रकाशन: 20 Sep 2024 10:48 AM
वाचन संख्या 173

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुरत्न फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी यांनी पितृपक्षानिमित्त,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे गांवातल्या दिविजा वृध्दाश्रमात अन्नदान व आर्थिक मदत केली. या आश्रमात ५६ ज्येष्ठ नागरीक आहेत.

यावेळी अक्षता कांबळी यांनी मालवणी गजाली सांगून ज्येष्ठाचे मनोरंजन केले. यावेळी अक्षता कांबळी यांच्यासमवेत सौ. मिलन पाटील ,अर्चना राणे, सिद्धेश कांबळी,रविकिरण शिरवलकर, अमोल राणे,अनिल कांबळी उपस्थित होते. आश्रमाचे संचालक सिद्धेश शेट्ये आणि सर्व कर्मचारी यांनी कांबळी यांचे आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स