ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
यशोदाबाई त्र्यंबकराव पंडित यांचे निधन.

यशोदाबाई त्र्यंबकराव पंडित यांचे निधन.

प्रकाशन: 20 Sep 2024 01:00 PM
वाचन संख्या 179

महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशन अध्यक्ष आणि राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे राज्य संघटक श्री. विजय पंडित यांच्या मातोश्री होत.

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : नाशिक येथील गं. भा. यशोदाबाई त्र्यंबकराव पंडित यांचे १४ सप्टेंबर २०२४ रोजी निधन झाले. नाभिक समाज चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशन अध्यक्ष आणि राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे राज्य संघटक विजय पंडित यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परीवार आहे. यशोदाबाई त्र्यंबकराव पंडित यांच्या निधनाने नाशिक व महाराष्ट्र राज्यातील विविध नाभिक संघटना तसेच नाभिक बांधवांतून शोक व्यक्त होत आहे.

गं. भा. यशोदाबाई त्र्यंबकराव पंडित यांचा दशक्रिया विधी म्हसरूळ गांव, दिंडोरी रोड, नाशिक येथे २३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता केला जाणार आहे अशी माहिती श्री विजय पंडित ( संपर्क : ८१८०८७०११६) आणि परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 442

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स