ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज चे 57व्या महोत्सवाच्या अंतिम फेरीत पहिल्याच दिवशी रौप्य पदक मिळवत यशाची पताका

व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज चे 57व्या महोत्सवाच्या अंतिम फेरीत पहिल्याच दिवशी रौप्य पदक मिळवत यशाची पताका

प्रकाशन: 29 Aug 2024 12:48 PM
वाचन संख्या 140

मुंबई विद्यापीठाअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या आंतर महाविद्यालयीन 57 व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत पहिल्याच दिवशी व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज, कुडाळ ने वक्तृत्व मराठी या इव्हेंट मध्ये रौप्य पदक मिळवून यशाची आरोळी दिलेली आहे…या वर्षी च्या युवा महोत्सवाचा झोनल राऊंड भोसले कॉलेज ऑफ फार्मसी येथे पार पडला होता ज्यात एकूण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 40 महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज चे 6 इव्हेंट मुंबई येथे होणाऱ्या अंतिम फेरी साठी पात्र ठरले असून वक्तृत्व मराठी या इव्हेंट मध्ये डांटस लॉ कॉलेज चा विध्यार्थी कु. पृथ्वीराज एकले याने वक्तृत्व या इव्हेंट मध्ये रौप्य पदक मिळवत आपले व महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे. तसेच होणाऱ्या पुढील इव्हेंट मध्ये सुद्धा लवकरच अधिक पदके आणू असे आश्वासन लॉ कॉलेज कुडाळ चे प्रा. संग्राम गावडे सर यांनी दिले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 212

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स