आम आदमी महाराष्ट्र पक्षातर्फे राजकोटवर सरकारविरोधात निदर्शने
मालवण |
राजकोट किल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला या विरुद्ध आज आम आदमी पक्षाच्या वतीने प्रदेश संघटन मंत्री संदीप देसाई, कोल्हापूर शहर अध्यक्ष उत्तम पाटील तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील आप सहकाऱ्यांनी मोदी सरकारचा निषेध करत आंदोलन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्...
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास...
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते विद्युत रोहीत्र लोकार्पीत.