ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कलमठ विकास संस्था संपूर्ण बिनविरोध...!

कलमठ विकास संस्था संपूर्ण बिनविरोध...!

प्रकाशन: 21 Oct 2021 02:16 PM
वाचन संख्या 53

अध्यक्षपदी श्री. रघुनाथ कोरगांवकरतर उपाध्यक्ष म्हणून श्री. सुनील मेस्त्री यांची निवड


कणकवली | उमेश परब
: कणकवली तालुक्यातील कलमठ विकास सोसायटी निवडणुक या पूर्वी बिनविरोध झाली होती. आज सोसायटी अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुक निवडणुक अधिकारी यू.यू. यादव यांच्या उपस्थितीत पार पडली.संचालक निवडणुक बिनविरोध झाल्यानंतर आज अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक देखील बिनविरोध झाल्याने कलमठ गावाने जिल्ह्यात एक वेगळाच व एकप्रकारे तंटामुक्ततेचाच आदर्श निर्माण केला आहे. यावेळी संचालक शंकर पुजारे, हमज़ा शेख़, बबन गुरव, राजेंद्र नारकर, रमेश चव्हाण, महेंद्र कदम, नमिता कदम, दर्शना कुडाळकर, सत्यविजय गुडकर,सचिव कमलाकर डगरे उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स