ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शिर्डीत भरणार व्हाॅईस ऑफ मिडियाचे राज्य अधिवेशन २०२४..!

शिर्डीत भरणार व्हाॅईस ऑफ मिडियाचे राज्य अधिवेशन २०२४..!

प्रकाशन: 22 Aug 2024 09:01 AM
वाचन संख्या 294

मालवण | प्रतिनिधी : पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी कार्यरत असलेल्या व्हाॅईस ऑफ मिडियाचे राज्य अधिवेशन २०२४ चे शिर्डी येथे आयोजन करण्यात आले आहे. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान चालणार असलेल्या या राज्य अधिवेशन महाराष्ट्र राज्यातील विविध भागातील पत्रकारांची ओळख तसेच तज्ञ व ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि पत्रकारीता क्षेत्रातील विविध संधी याबाबत चर्चा अशा विविध पैलूंची रेलचेल आहे.

व्हाॅईस ऑफ मिडिया सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष परेश राऊत, कार्याध्यक्ष समीर म्हाडेश्वर, बी एन खरात व जिल्हा पदाधिकारी यांनी या संदर्भात माहिती दिली असून व्हाॅईस ऑफ मिडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या नेतृत्व मार्गदर्शनाखाली सर्व सदस्य पत्रकार बांधवांसाठी साईबाबांच्या शिर्डीत ही एक पर्वणी असल्याचेही सांगण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स