ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बिळवस बीएसएनएल टॉवर पाच दिवस बंद ; आंदोलनाचा इशारा..!

बिळवस बीएसएनएल टॉवर पाच दिवस बंद ; आंदोलनाचा इशारा..!

प्रकाशन: 21 Aug 2024 08:42 PM
वाचन संख्या 139

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील बिळवस श्री सातेरी जलमंदिर नजीकचा बि एस एन एल चा मोबाइल टॉवर १७ ऑगस्ट पासून बंद असल्याने मोबाइल धारकांची गैरसोय होत आहे. या संदर्भात येथील ग्रामस्थांनी मालवण तसेच सावंतवाडी येथील कार्यालयात अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून सुद्धा दाखल घेतली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या परिसरात इतर कोणतीही रेंज उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना याच टॉवर वरून मिळणाऱ्या नेटवर्कचा आधार असतो.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रात्रीच्या वेळी वैधकीय गरजे साठी मोबाइल नेटवर्क उपलब्ध असणे आवश्यक आहे. सध्या शासनाच्या विविध योजनासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे चालू असल्याने नेटवर्क अभावी ‘ओटीपी’ येत नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. दोन दिवसांत टॉवर मधील बिघाड दूर न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 315

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स