ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
निवृत्त पशुवैद्यकीय विस्तार अधिकारी श्री. बळवंत राणे यांचे निधन.

निवृत्त पशुवैद्यकीय विस्तार अधिकारी श्री. बळवंत राणे यांचे निधन.

प्रकाशन: 21 Aug 2024 11:22 AM
वाचन संख्या 232

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील मूळ पेंडूर येथील डॉ. बलवंत प्रभाकर राणे ( वय ६२ वर्षे) यांचे नुकतेच त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. पशुवैद्यकीय विस्तार अधिकारी म्हणून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम करून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या शासकीय सेवेदरम्यान त्यांनी आचरा, कनेडी शिरोडा, कुडाळ आणि मसूरे मध्ये पशुवैद्यकीय विस्तार अधिकारी म्हणून यशस्वी असे काम केले होते. सामाजिक कला क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान मोठे होते. जिल्हा परिषद मध्ये प्रशासकीय कामकाज अतिशय चांगले असल्यामुळे त्यांना वेळोवेळी विविध पुरस्कार मिळाले होते. गोरगरीब जनतेचा आधारवड म्हणून त्यांचा नावलौकिक होता.

त्यांच्या पश्चात आई, दोन मुली, एक मुलगा, पत्नी, सून, दोन बहिणी, दोन भाऊ, नातू, असा मोठा परिवार असून युवा सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश उर्फ बाबा राणे यांचे ते वडिल होत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 315

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स