त्रिंबक येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन.
मसुरे | प्रतिनिधी : तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मालवण कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा ) व जनता विद्यालय त्रिंबक यांच्या सयुक्त विद्यमाने उद्या २१ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० ते दुपारी ३:०० या वेळेत रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
उपस्थितीचे आवाहन तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)