ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
गोळवण धनगरवाडी रस्ता कामाचा शुभारंभ!                                तांडावस्ती विकास निधीसाठी भाजपचे मानले आभार

गोळवण धनगरवाडी रस्ता कामाचा शुभारंभ! तांडावस्ती विकास निधीसाठी भाजपचे मानले आभार

प्रकाशन: 19 Aug 2024 12:31 PM
वाचन संख्या 64

मसुरे | गोळवण धनगरवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. सदरचा रस्ता तांडावस्ती निधीमधून 5 लक्ष विकास निधी मधून होणार आहे. सदर रस्ता कामाचा शुभारंभ माजी सरपंच श्री. आभा परब यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री.शरद मांजरेकर ,ग्रामपंचायत सदस्य श्री. गावडे सर,प्राजक्ता चिरमुले, तसेच श्री.संजय पाताडे, नंदू नाईक, भाई चिरमुले, दत्ताराम परब, काशिराम गोळवंकर ,सुभाष गोळवणकर, अमित घाडी,बबन वरक,नामदेव वर क, जानू वरक,लक्ष्मण खरात,आप्पा खरात,पांडू वरक व इतर समाज बांधव उपस्थित होते.

सदरचे काम मंजूर करणेसाठी पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण,खासदार श्री.नारायणराव राणे, माजी खासदार श्री.निलेश राणे यांनी विशेष प्रयत्न केले. उपस्थित गोळवण ग्रामस्थांनी विकास निधीसाठी आभार मानले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स