ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
एअर इंडियामध्ये नोकरी करण्याची थेट संधी, दहावी पास उमेदवार करू शकणार अर्ज...!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

एअर इंडियामध्ये नोकरी करण्याची थेट संधी, दहावी पास उमेदवार करू शकणार अर्ज...!

प्रकाशन: 17 Aug 2024 12:30 PM
वाचन संख्या 274

AIASL Recruitment http://localhost/news/public/uploads/2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही एकप्रकारची सुवर्णसंधीच आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करा. ही भरती प्रक्रिया एअर इंडिया एयरपोर्ट सर्विसेज लिमिटेड (AIASL) यांच्याकडून राबवली जात आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची प्रक्रिया.

एअर इंडिया एयरपोर्ट सर्विसेज लिमिटेडकडून जम्मू विमानतळावर ड्युटी ऑफिसर, हँडीमन, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह आणि इतर बरीच पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. 26 ऑगस्ट http://localhost/news/public/uploads/2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे

aiasl.in या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. ही भरती प्रक्रिया 29 पदांसाठी सुरू आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार लागू करण्यात आलीये. थोडक्यात काय तर दहावी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी फक्त शिक्षणाचीच नाही तर वयाची अटही लागू करण्यात आलीये. 28 ते 50 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना 18,849 ते 32,200 रूपये पगार दर महिन्याला मिळणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना भरलेला अर्ज दुसरा मजला, GSD बिल्डिंग, एअर इंडिया कॉम्प्लेक्स, टर्मिनल – 2, आयजीआय विमानतळ, नवी दिल्ली – 110037 या पत्त्यावर पाठवावा लागेल.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स