ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
उद्योजक महेंद्र पालव यांच्या वतीने पोईप येथे शैक्षणिक साहित्य वाटप.

उद्योजक महेंद्र पालव यांच्या वतीने पोईप येथे शैक्षणिक साहित्य वाटप.

प्रकाशन: 07 Jul 2024 04:05 AM
वाचन संख्या 121

मसुरे | प्रतिनिधी : प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच चांगले शैक्षणिक साहित्य मिळाल्यास शिक्षणाची आवड निर्माण होते. साहित्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घ्यावे असे प्रतिपादन साईसिद्धी कन्स्ट्रशनचे मालक व उद्योजक महेंद्र पालव यांनी पोईप येथे आयोजित कार्यक्रमात केले. पोईप येथील जि. प. प्राथमिक केंद्र शाळा नं. १, प्राथमिक शाळा भटवाडी, प्राथमिक शाळा धनगरवाडी या तीन प्रशालेतील विद्यार्थ्यांना उद्योजक महेंद्र पालव यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पोईप गांवचे सरपंच श्रीधर नाईक, पोईप विविध विकास सोसायटीचे माजी चेअरमन शंकर (बाळा) पालव, माजी उपसरपंच विलास माधव, मिलींद नाईक, सत्यवान पालव, अनिकेत सावंत, अजय जाधव, मुख्याध्यापक विकास घाडीगावकर, शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. यापुढे देखील गावातील विद्यार्थांना लागणारी मदत उपलब्ध करून देण्याची ग्वाही यावेळी महेंद्र पालव यांनी दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स